ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून रिंगणात 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरातील रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढवत…

केदारनाथचा नवा विक्रम : २०९ दिवसात ५० लाख भाविक पोहोचले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रा करत असतात, आता उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षाची चारधाम यात्राही पूर्ण झाली आहे. या वर्षी 50 लाखांहून अधिक भाविक चारधाम यात्रेला आले.…

राम मंदिर पूर्ण ; १६१ फूट शिखरावर भगवा ध्वज फडकताच मोदी भावुक !

अयोध्या : वृत्तसंस्था रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी अयोध्येत इतिहास घडला. अभिजित मुहूर्तात, सकाळी ११:५० वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या १६१ फूट उंच…

काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे; अक्कलकोट भाजपावर जनतेचा पूर्ण विश्वास !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर भाजपकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी…

दुधनी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात, २० जागांसाठी ५३ जणांची चुरस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची लढत शिवसेना शिंदे गट आणि भाजप…

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट !

सोलापूर : प्रतिनिधी आज दि. २२ नोव्हेंबर रोजी (शनिवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून…

प्रभाग क्र.१ मधील तम्मा शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरासाठी एवढ्या मोठया प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नाही. नविन बस स्थानक, मल्लिकार्जुन मंदिर रजि.ऑफीस, भुमिगत गटार, मोठी रस्ते, मोठया प्रमाणात विकास कामे चालू आहेत. अक्कलकोट शहर झपाट्याने बदलत…

जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य शिवशरण जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अक्कलकोट…

दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४…

जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे.…
Don`t copy text!