Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अभय खोबरे
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची अक्कलकोट लायन्स क्लबच्या लायनेस्टिक वर्ष २०२५-२६ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिवपदी शिरीष पंडित तर खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची बिनविरोध…
हरी नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापुरात आगमन !
सोलापूर : वृत्तसंस्था
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलदर्शनाची ओढ घेऊन आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे हरीनामाच्या गजरात आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी…
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नागनळळी येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या…
जिल्हा परिषद शाळांना आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे मोठे आव्हान बनले असताना शिक्षकांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर देत पूर्ण समर्पणाने काम करणे काळाची गरज…
पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…
मलगोंडा हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदाच पार पडली अवघड शस्त्रक्रिया
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पीटलमध्ये प्रथमच कमांडो ऑपरेशन व फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही सात तास…
गजानन महाराजांचा जयघोषात पालखी सोलापुरात दाखल !
सोलापूर : प्रतिनिधी
माझे जीवाचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढी... या संतोक्ती प्रमाणे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात…
गुरुपौर्णिमेपूर्वी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अक्कलकोट प्रशासन सक्रिय
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. त्यामुळे शहरात प्रचंड गर्दी होत असते आणि त्यासोबतच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ही…
खळबळजनक : जगन्नाथ यात्रेत डीजेमुळे ३ हत्ती नियंत्रणाबाहेर ; गोंधळात ४ जण जखमी
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये १४८ वी जगन्नाथ रथयात्रा काढली जात आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे धावू लागला आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये…
आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू
पंढरपूर : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७)…