ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

तब्बल ११ वर्षानंतर बहिण-भाऊ मुंडेंच्या पुण्यतिथीला येणार एकत्र !

बीड : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व शिंदेंची सेना एकत्र येवून महायुती सरकार आले असून आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून या…

लूटमार करणार्‍या दोघांना दोन पिस्टलसह सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-बार्शी रोडवर कारंबा येथे लूटमारीच्या उद्देशाने चारचाकी गाडीत थांबलेल्या दोघांना दोन पिस्टलसह सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चैतन्य ऊर्फ भैया पांडुरंग शेळके (रा. भोत्रा, ता. परांडा, जि.…

मराठा समाजाने घातली लग्नासाठी आचारसंहिता ; नियमावली जाहीर !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेनंतर समाजमन हादरले असून, तिच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर…

गुणवंत विद्यार्थी म्हणजे समाजाचा आधारस्तंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचं भक्कम पायाभूत साधन आहे आणि अशा शिक्षणात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे केवळ त्यांच्या यशाचं कौतुक नसून त्यांच्या माध्यमातून उभ्या पिढीला प्रेरणा देण्याचा…

सावधान : राज्यात कोरोनाचे ४६७ रुग्ण सक्रीय !

मुंबई : वृत्तसंस्था देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना महराष्ट्राचा दुसरा क्रमाक असतांना आता त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 467 सक्रिय रुग्ण असल्याचे समजते. त्यात आता वसई येथे एका 42 वर्षीय विनीत विजय किणी…

आजपासून नवे दर लागू : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली…

‘त्या’ पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या आरक्षणानुसारच

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत अखेर संभ्रम दूर झाला आहे. २०२० ते २०२५ दरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्याने घोषित करण्यात आलेल्या आरक्षणानुसारच घेण्यात येणार…

यंदाच्या वारीत नवे बदल : मॉडेल वारकरी तळ ते 36 वॉटरप्रुफ…

मुंबई : वृत्तसंस्था पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा,…

पीर ख्वाजा दाऊद यांच्या उरुसास ३१ मे पासून प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाहच्या उरुसाला येत्या ३१ मे पासून प्रारंभ होत असून १ व २ जून पर्यंत असे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

अन्नछत्र मंडळाकडून शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच समाज हिताची कामे करण्यात आली आहेत. आता अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वारामुळे तर अक्कलकोटच्या वैभवात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडेल पण या माध्यमातून शहराचा…
Don`t copy text!