ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दूध प्रसादाचा आस्वाद

तालुका प्रतिनिधी  अक्कलकोट,दि.९ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने आणि अपार श्रध्देने साजरी झाली.यानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.…

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना शिवराज म्हेत्रे मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८ : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवीभक्तासाठी युवा नेते शिवराज म्हेत्रे मित्रपरिवाराच्यावतीने कुंभारी जवळ हॉटेल कामत शेजारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाला माजी…

आ.विजयकुमार देशमुख यांनी घेतला स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचे वावर अनुभवले आहे. त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात. विश्वशांतीचे प्रतिक असलेले येथील…

नागणसुर येथे उद्या बसवलींगेश्वर महास्वामीजींच्या पुण्यस्मरण निमित्तवि विध कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.७ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या ९० व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शनिवार दि.८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ११ हजार सुहासिनी ओटी…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे वळसंग येथे भाविकांना प्रसाद वाटप

अक्कलकोट, दि.6 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी…

पालकमंत्री विखे-पाटील स्वामींचरणी नतमस्तक, विखे-पाटील कुटुंबीयांच्या ठाई स्वामी भक्तीचा ध्यास…

अक्कलकोट : राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन विजयादशमीच्या पुर्वसंध्येस श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत स्वामींच्या चरणी नतमस्तक…

अक्कलकोट संस्थांनच्या दसरा महोत्सवाने इतिहासाला मिळाला उजाळा; श्रीमंत मालोजीराजेंच्या उपस्थितीत…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट संस्थान तर्फे साजरा होणाऱ्या दसरा महोत्सवाला यावर्षी पुन्हा एकदा दिमाखात सुरुवात करण्यात आली. जुन्या राजवाड्यात पार पडलेल्या या ऐतिहासिक परंपरेला अक्कलकोटकरांनी प्रतिसाद देत अक्कलकोट संस्थांनचा…

ऐतिहासिक दसरा मेळाव्यात अक्कलकोटकरांनी सहभागी व्हावे; श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे आवाहन

मारुती बावडे अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट संस्थानला तसे पाहिले तर दसरा महोत्सवाची मोठी परंपरा आहे या परंपरेला यावर्षीपासून भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे नागरिकांनी यात सहभागी होऊन हा महोत्सव पुन्हा एकदा ऐतिहासिक करावा, असे आवाहन अक्कलकोट…

भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची वाटचाल -जिल्हाधिकारी शंभरकर

अक्कलकोट, दि. १ : माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. ज्या-ज्यावेळी स्वामींची मुद्रा डोळ्यांसमोर येते त्यावेळी स्वामी दर्शनाची प्रचीती होत असते.…

शक्तीदेवी ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक कार्याने नारीशक्तीचा गौरव – पवित्रा खेडगी

अक्कलकोट: येथील श्री शक्तीदेवी ट्रस्टने गेल्या २५ वर्षापासून नवरात्र महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पवित्रा खेडगी यांनी केले. संजय नगर खासबाग…
Don`t copy text!