Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 09 : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या…
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन
सोलापूर, दि.८ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ नरेंद्र कुंटे सर यांचे आज सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले.दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.पू गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत…
वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मुतवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुत्तवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख…
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंतर्गत ‘भक्तनिवास’ इमारतीचे भूमिपूजन संपन्न;…
बीड : एकविसाव्या शतकात विकासाच्या कावड आपल्याला वाहाव्या लागतील. श्रद्धा, प्रथा, परंपरा प्रत्येकामध्ये असुद्यात पण पुढच्या काळात या क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकाला विकास कार्याच्या कावड आपल्या खांद्यावर घ्याव्या लागतील, असे प्रतिपादन…
भाविकांविना वटवृक्ष मंदिरात गुरूपौर्णिमा संपन्न; सलग दुसऱ्या वर्षीही गुरू -शिष्यांच्या भेटीची परंपरा…
अक्कलकोट: गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थनाच गुरु मानणारे असंख्य…
वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची…
अक्कलकोट - गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी…
शिवयोग धाम येथील गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द
सोलापूर - गुरुपौर्णिमेनिमित्त शेळगी येथील शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोव्हीड महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे. श्री शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने…
आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन मराठीत शुभेच्छा
दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिली आहे. "आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना उदंड आनंदाने चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया" असा खास…
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव…
पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे…
मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत
पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज…