वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची अनुपस्थिती
अक्कलकोट – गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो स्वामीभक्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या … Read more