Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा – नगराध्यक्षा साधना…
सोलापूर : पालखी सोहळ्यासोबत येणारे महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे.
यंदाही आषाढी वारी ही पायी होणार नसून मानाच्या दहा पालख्या…
अक्कलकोट पत्रकार संघाचे कोवीड काळातील कार्य उल्लेखनीय,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांचे…
अक्कलकोट, दि.6 : श्रीक्षेत्र अक्कलकोट शहर व तालुक्याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व व्हेंटिलेटर करिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे…
अक्कलकोटमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन
अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी न्यास, महाराष्ट्र बहुजन शिवजन्मोत्सव युवक मंडळ व अमोलराजे भोसले मित्र परिवार यांच्यावतीने शिव…
शिवस्वराज्य दिन विशेष ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवरील जिल्हा ग्रंथालयात पुस्तके
सोलापूर : सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 6 जून छत्रपती शिवाजी…
शिव स्वराज्य दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द
अक्कलकोट,दि.४ - येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.
यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा…
पंढरपूरमध्ये नविन जागेत महाद्वार पोस्ट ऑफिस सुरु,ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर- शहरातील महाद्वार पोस्ट ऑफिस नुकतेच ग्रामसेवक पतसंस्था,उमदेगल्ली या नविन जागेत स्थलांतरीत झाले आहे. तेथील कामकाजाचा शुभारंभ अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक व पोस्ट फोरम सदस्य शशिकांत हरिदास व जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांचे…
कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !
अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…
पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करून गरिबांना केले अन्नदान, अक्कलकोटच्या शरण मठाचा उपक्रम
अक्कलकोट, दि.२३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट संस्थानचे राजगुरु श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या ७१ व्या पुण्यतीथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून गरिबांना महाप्रसाद वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या कामासाठी…
श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द
अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा…