ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक उत्सव म्हणजे स्वामी भक्तांना मिळणारी उर्जा !

अक्कलकोट : प्रतिनिधी सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती बाबत सडेतोड व परखड विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या कीर्तन कार्यक्रमास भन्नाट…

आषाढीला उपवास : साबुदाण्यापेक्षा भगरचे दर वाढले !

पुणे : वृत्तसंस्था आषाढी एकादशी एका दिवसावर आली तरी बाजारांत भगर आणि साबुदाण्याची मागणी वाढलेली नाही. दर वर्षीच्या तुलनेत मागणी घटल्याने मार्केटयार्डातील भुसार बाजारात साबुदाण्याच्या दरात मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट…

पंढरपूर जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात : ५ ठार ४२ जखमी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतांना नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसने ट्रॅक्टरला जोरदार…

गायक राजेश कृष्णन यांच्या भावगीतांवर श्रोते भारावले

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री गणेश वंदना..!, केळीसदे कल्लू कल्लीनल्ली...!, कन्नड रोमांचन कन्नड..!, ई भूमी बण्णद बुगुरी..!, नुरू जन्मक्कू..!, अशा एक ना अनेक कन्नड भावगीते व भक्तीगीत, चित्रपट गीतांनी ख्यातनाम गायक राजेश कृष्णन यांच्या ‘संगित…

मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात मोटारसायकल सवारी

पंढरपुर : वृत्तसंस्था आषाढी एकादशी सोहळा दोन दिवसांवर आला असून, रविवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील भक्ती सागर (६५ एकर) परिसर, चंद्रभागा वाळवंट व दर्शन रांगेतील सेवासुविधांची पाहणी केली. यानंतर…

महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ”

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता…

आदेश भाऊजींनी खुलविले महिलांच्या चेहऱ्यावर हास्य ; श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा उपक्रम !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळामुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्यातवरील आनंद पाहून भरून भारावलो अशी प्रतिक्रीया सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला…

तब्बल ४६ वर्षांनी उघडले जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार

पुरी : वृत्तसंस्था आज दि.१४ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी ओडिशातील जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडण्यात आला. ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. यावेळी शासकीय प्रतिनिधी, एएसआय अधिकारी, श्री गजपती महाराजांचे…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण उत्साहात

सोलापूर : वृत्तसंस्था माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे आज (दि. १३) सकाळी पावणे नऊ वाजता जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण हरिरामाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अश्वांनी रिंगणाच्या दोन फेऱ्या पूर्ण…

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात वारी करिअरची उपक्रमाचा शुभारंभ

अक्कलकोट: प्रतिनिधी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात वारी करिअरची उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ड्रीम फाउंडेशन सोलापूर व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध…
Don`t copy text!