ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय…

जयहिंद शुगरकडुन वाहतुक व तोडणीदारांचीही बिले अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा करण्यासाठी सहकार्य केलेल्या वाहतूक व तोडणीदारांची संपूर्ण बिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : यंदाची दिवाळी होणार गोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला…

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील मोठे बदल : थेट तुमच्या खिश्याला बसेल फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 1 ऑक्टोबर 2024 पासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 48 रुपयांनी महागला आहे. आता दिल्लीत 1740 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पीपीएफ आणि सुकन्या खात्याशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. पॅन कार्ड…

सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार – प्रधानमंत्री नरेंद्र…

सोलापूर : प्रतिनिधी नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला…

जयहिंद शुगरकडुन मागील हंगामातील २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा

अक्कलकोट : प्रतिनिधी आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील वर्षी जय…

दसरा- दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वीच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने…

‘लालबागच्या राजाला’ लिलावातून २ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लालबागच्या राजाला गणेशोत्सवात अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंच्या लिलावातून मंडळाने तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली. यातील सर्वात महागडी वस्तू जवळपास ७६…

अक्कलकोटला पोलीस स्टेशनच्या बांधकामास १० कोटी रुपयेचा निधी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यासाठी असलेल्या उत्तर आणि दक्षिण पोलीस स्टेशन यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही इमारती ह्या अतिशय जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्या दोन्हींच्या एकत्रित नवीन बांधकामास १० कोटी ३४ लाख…

सोलापूरची विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्यावर शिक्कामोर्तब

अक्कलकोट : प्रतिनिधी सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय पातळीवर सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे.या पार्श्वभूमीवर काल पुन्हा एकदा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार…
Don`t copy text!