ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

आरोग्य

महिन्याच्या सुरुवातीला जनतेला बसला महागाईचा झटका : गॅस सिलिंडरचे दर वाढले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस…

सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…

सावधान : सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार…

शरीराला अधिक फायदे देणारे ‘केळी’

केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीचं सेवन केल्याने पोट भरलं राहतं. सोबतच आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतात. पण केळी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर आरोग्याचं नुकसानही होतं. आयुर्वेदात केळी खाण्याची योग्य पद्धत सांगण्यात आली…

नोटीस जारी : महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये आता भेटणार नाही कचोरी, समोसा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, कचोरी, नूडल्स, ब्रेड पकोडा यांसारखे खाद्यपदार्थ इथून पुढे उपलब्ध होणार नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये…

राज्यात पावसाचा जोर वाढल्याने भाजीपाल्याच्या दर वाढला

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर सुरु असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड तेजीमध्ये आलेत. सध्या भाजीच्या फोडणीत वापरला जाणारा लसणाच्या भावात वाढ…

गुजरातमध्ये नव्या व्हायरसची एंट्री ; दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू

गुजरात : वृत्तसंस्था देशभरात 2020 मध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. या व्हायरसमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. या व्हायरसवरील प्रतिबंधासाठी नंतर कोरोना लस काढण्यात आली आणि इतर गोष्टींच पालन करण्याचे अनेक सल्ले देण्यात आले.…

मोठी बातमी : गायीचे दूध महागले; विक्री दरात २ रुपयांची झाली वाढ

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची पुण्यात शनिवारी दि.१३ बैठक झाली. यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय…

मोठी बातमी : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा सुपरहिट चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय आज अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होता. पण तत्पूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे…

दातांवरील पिवळेपणा मूळापासून होणार दूर

दातांवरील पिवळेपणा वेगवेगळ्या कारणांनी वाढतो. खासकरून सिगारेट किंवा विडी ओढल्याने दातांवर एक पिवळा थर जमा होतो. तसेच तंबाखू खाल्ल्यानेही दात पिवळे होतात. दातांवर जो पिवळा थर जमा होतो त्याला मेडिकल भाषेत प्लाक म्हणतात. हा प्लाक म्हणजे…
Don`t copy text!