ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

आरोग्य

मेंदू खाणाऱ्या अमीबा संक्रमणाचा चौथा रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळ राज्यात मेंदू खाणाऱ्या अमीबाचे संक्रमण झालेला आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यात या गंभीर आजाराची लागण झालेली एकूण रुग्णसंख्या ४ झाली आहे. यापूर्वी अमीबा संक्रमणामुळे तीन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आहे.…

पोटाचे आरोग्य सांभाळण्यासाठी अशी घ्या काळजी

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक जिह्यात सध्या पोटाशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही सर्वाधिक प्रमाण आहे ते गॅसेस, जडपणा, अपचन आणि बद्धकोष्ठता या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे.…

अक्कलकोट लायन्सने केला नामवंत डॉक्टरांचा सत्कार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्त शहरातील नामवंत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.लायन्सने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी याच्या…

राज्यात झिका व्हायरसबाबत अलर्ट जारी, गर्भवती मातांनो सावधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला. आरोग्य गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणार्‍या गर्भवती मातांच्या गर्भाच्या…

राज्यात झिका विषाणूचे आढळले रुग्ण

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात नेहमीच कोणता ना कोणता व्हायरस येत असल्याच्या नेहमीच बातम्या येत असतात आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. 1 जुलै रोजी दोन गर्भवती महिलांमध्ये विषाणूची पुष्टी झाल्याने,…

अंजिराचे आहे आरोग्याला अनेक लाभ

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये आढळतो. उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूत अंजीराचा सिझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर चवीला गोड असते. अंजीरचे फायदे अंंजिरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए, बी, सी बर्‍याच प्रमाणात…

फिजिओथेरपी म्हणजे काय ?

सोलापूर : प्रतिनिधी फिजिओथेरपी, ज्याला फिजिकल थेरपी देखील म्हणतात, हा एक आरोग्यसेवा व्यवसाय आहे जो शरीराच्या शारीरिक कार्यावर परिणाम करणारे विकार आणि जखमांचे प्रतिबंध, निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रित करतो. फिजिओथेरपिस्ट गतिशीलता,…

सावधान : राज्यभरात पसरली स्वाइन फ्ल्यूची साथ

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पावसाळाच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूची साथ मुंबईसह राज्यभरात पसरली आहे. १५ जूनपर्यंत राज्यात ४३२ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजते, सरकारी वैद्यकीय आकड्यानुसार १५ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावला आहे.…

कोथिंबिरीचा वापर केल्यास ‘या’ आजारातून होणार मुक्त

देशातील प्रत्येक राज्यात आहार थोड्या फार प्रमाणात बदल असतो पण भारतीय आहारात कोथिंबिरीचा आणि धण्याचा उपयोग अनेक वर्षांपासून होत असल्याचं दिसून येतं. कोथिंबीर आणि धणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात; त्यामुळं ते आहारात नानाविध पद्धतीनं समाविष्ट…

नेहमीच चीडचीड, राग येतो ; हि बातमी महत्वाची

दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. सतत चिडचिड, स्ट्रेस येणं नको त्या गोष्टींचा अतिविचार करणं हे सारं कोणालाही चुकलेलं नाही.ऑफिसमधील कामाचा प्रेशर, आर्थिक अस्थिरता तसेच अपेक्षांचं ओझं ही मानसिक…
Don`t copy text!