Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही, अवकाळी पावसामुळे…
मुंबई, दि. १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे…
चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसान भरपाईचा विषय सभागृहात ; नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी उठविला आवाज
अक्कलकोट : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेत आवाज उठविला असून त्यांनी समृद्धीच्या…
शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक ; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे…
मुंबई, दि. १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात…
पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश – कृषिमंत्री अब्दुल…
मुंबई, दि. १६ :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप - २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रक्कमेचे ३१ मे, २०२३ पर्यंत वाटप करण्यात येईल. याबाबत कार्यवाही करण्यास कसूर करणाऱ्या विमा कंपन्यांवर…
चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे;पालकमंत्र्यांकडून बैठक नसल्याने शेतकरी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक ;…
अक्कलकोट, दि.१४ : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष…
शेतकऱ्यांना खरीपाचे पीक कर्ज वेळेत द्या;खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करा – विरोधी पक्षनेते…
मुंबई, दि. १४ मार्च - शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वी वेळेत आणि पुरसे पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे तसेच खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करावेत. तसेच दर पडल्यामुळे राज्यातला कांदा उत्पादक अडचणीत आला आहे, सरकारने जाहिर केलेले अनुदान पुरेसे…
वन उपज तपासणी नाक्याचे लोकार्पण होवून तीन महिने लोटले तरी कार्यान्वित नाही, चर्चाना उधाण
अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे…
कारखाना निवडणुकीनंतर आता बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग
मारुती बावडे
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता तालुक्यात दुधनी व अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि ही रणधुमाळी सुरू होऊ शकते अशा…
महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट
पुणे दि. १२ : पुणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव व व्यायामशाळा, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी…
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा…