Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे, नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.…
कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक आक्रमक ; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी…
अक्कलकोटमध्ये चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय बनला ‘संवेदनशील’
मारुती बावडे
सध्या अक्कलकोट तालुक्यात चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय चांगलाच पेटला आहे या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय दृष्टीने देखील चांगलाच चर्चेचा बनला असून यातून मार्ग काढणे भाजप समोरचे आव्हान बनले आहे.दर वाढविणे किंवा कमी करणे…
सोलापूर – गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा ; मुंबई उच्च…
अक्कलकोट : सोलापूर - गुलबर्गा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी संयुक्त मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी घेण्यात येणार…
बंधारे दुरुस्त करा, कालव्यांची स्वच्छता त्वरित करा आ. सुभाष देशमुख यांच्या सूचना ; जपसंपदा…
सोलापूर : दक्षिण सोलपूर मतदारसंघातील सिंचन कामे, पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक जपसंपदा विभागाचे अधिकाऱ्यासमेवत आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी आ.देशमुख यांनी भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्ती, कालवा स्वच्छता,…
उसाला गरज असतानाच खत-पाणी द्या, अक्कलकोट येथील जय हिंद शुगरच्या कार्यक्रमात कृषि तज्ञ डाॅ.अमोल पाटील…
अक्कलकोट, दि.२५ : अलीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की,उसाला अधिक पाणी दिल्यास उसाच्या उत्पादनात वाढ होईल.परंतु यंदा सर्वाधिक पाऊस होऊन ही उसाच्या उत्पादनात घट झाली आहे.म्हणून शेतकरी बांधवांनो उसाला गरजेपुरतेच खत आणि पाणी देऊन…
जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; नियमांचे पालन न केल्यास कारवाई
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले. जिल्ह्यातील लम्पी…
नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील रस्ताकामाचा २ मार्चला प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा ; बाधित…
अक्कलकोट, दि.२३ : नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकर्यांना उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मावेजा न देता आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना ३० किमी काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र दिले आहे. रीतसर मावेजा न देता उलट…
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा ; अक्कलकोट येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको
अक्कलकोट, दि.२३ : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट तालुक्याच्यावतीने सोलापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील…
डोंबरजवळगेत जल संजीवनी अंतर्गत १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण
अक्कलकोट, दि.२३ : युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्प अंतर्गत कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ या प्रकल्पातील…