Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
चांगला कारखाना बंद पाडून सोलापूरला विमानसेवा कशासाठी ? अक्कलकोट व्यापारी महासंघाची भूमिका
अक्कलकोट, दि.२८ : सोलापूरच्या उद्योगधंद्यासाठी विमानसेवेची गरज आहेच पण आहे तो चांगला उद्योग बंद पाडून विमानसेवा कशासाठी असा सवाल करत असाच पाठपुरावा जर सर्वांनी बोरामणी विमानतळासाठी केला तर सोलापूरचे निश्चित भले होईल. याबाबतीत अन्याय सहन…
२४ दिवसात आवताडे शुगरचे एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप-संजय आवताडे
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन…
विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखान्याजवळच कशाला ? चपळगाव सरपंच उमेश पाटील यांचा सवाल; ग्रामपंचायत व…
अक्कलकोट, दि.२७ : इतर सर्व शहरात विमानतळही शहराच्या बाहेर आहेत. विमानसेवेला आमचा अजिबात विरोध नाही पण चिमणी पाडकामाला आमचा विरोध आहे. विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखाना परिसरातच का, बोरामणीला विमानतळ यांना का चालत नाही ? हे षडयंत्र आहे. ते…
तडवळ येथील व्ही.पी शुगरकडून पहिला हप्ता २ हजार २०० चा जाहीर; शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मागणीला यश
अक्कलकोट : तडवळ येथील व्ही. पी शुगरने पहिला हप्ता २ हजार २०० चा आणि उर्वरित रक्कम एफआरपीनुसार देण्याचे मान्य केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या…
सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि २४– सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
अनियमित विजपुरवठयाबाबत वागदरी मतदार संघात नाराजी ; शेतकरी ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जि.प मतदारसंघातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी अनियमित आणि अपुरा विजपुरवठा होत असल्याने प्रचंड नुकसानीला व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत आता माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या…
ऊस दरवाढीच्या मागणीसाठी तडवळ येथे शेतकऱ्यांचे उपोषण
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रति टन २ हजार ८०० रुपये भाव मिळावा आणि पहिला हप्ता २ हजार ४०० रुपये असावा, या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील व्ही. पी. शुगर तडवळ येथील कारखान्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
सूरत-चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : सूरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी…
एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ‘’या’’ तारखेला दोन दिवस उसतोड बंद आंदोलन
मुंबई : एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून दोन दिवस उसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.…
ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ‘गोकुळ’ ने राबविला उपक्रम;यंदाचा गळीत हंगाम अपघातमुक्त…
अक्कलकोट, दि. १५ : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची सुरक्षितता वाढावी आणि त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी धोत्री येथील गोकुळ शुगरने 'सुरक्षित वाहन, सुरक्षित ऊस वाहतूक' असा अभिनव उपक्रम राबवला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ज्या वाहनांना…