ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

सरकारने बोलविली बैठक : दुधावर निघणार तोडगा !

मुंबई : वृत्तसंस्था दूध दरवाढी संदर्भात सरकारकडून दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार (दि.२९) विधानभवनात बोलावण्यात आली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे…

सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा : पण नुकसान भरपाईत…

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी १ रूपयांत विमा जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली…

राज्यातील कार्यकर्त्यांना खा.सुळे यांचे आवाहन ; आता ईमेलवर पाठवा

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सर्वच विरोधक सरकारला घेरण्यासाठी अनेक योजना करीत असता नुकतेच राज्यातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पक्षाने तयार केलेल्या अधिकृत ईमेलवर…

शेकऱ्यांचेही सरसकट कर्ज माफ करा ; कॉंग्रेस नेत्याचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. नाना पटोले म्हणाले कि, महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात

पुणे : वृत्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात पुसद (जि. यवतमाळ) येथून करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला…

राज्यातील काही भागात ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज…

पंतप्रधान मोदींनी दिला देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक बुधवारी (19 जून) पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.…

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार आरोग्य योजना

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ…

मोदी सरकारने घेतला पहिल्याच दिवशी मोठा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मोदी ३.०…

कारल्याची शेती करून घ्या चांगले उत्पन्न

भारतीय शेतकरी पारंपारिक पिकांपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवणे आवडते आणि त्यात ते यशस्वीही होतात. यापैकी एक कारला आहे, ज्याची मागणी बाजारात नेहमीच…
Don`t copy text!