Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे अतिरिक्त रोहित्र मंजूर : आ.कल्याणशेट्टी,१८ गावातील साडेसात हजार…
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढत असताना कमी दाबाचा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.याचा विचार करून सतत पाठपुरावा करून मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे रोहित्र मंजूर करून आणले असून गुड्डेवाडी येथील…
साखर कारखान्यातील ऊस वजन काट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना, जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
सोलापूर, दि. २५: जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
भरारी पथकात संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे प्रमुख असतील.…
‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान
नवी दिल्ली, दि. २१ : मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती कंपनीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक…
नदीकाठच्या गावांचे तातडीने पंचनामे करा, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांची मागणी
अक्कलकोट : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात व अक्कलकोट तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे कुरनूर धरण यंदा ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाची धोका ओळखून दररोज खाली पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्याने नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात यंदा पूराचा…
धोत्रीच्या गोकुळ शुगरकडून यंदा ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट , कारखान्याचा ७ वा बॉयलर…
अक्कलकोट, दि.१० : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना आता सर्व अडचणींवर मात करीत गाळपासाठी सज्ज झाला असून यावर्षी कारखान्याने ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. रविवारी,…
सेंद्रिय शेतीवर अक्कलकोटमध्ये उद्या चर्चासत्राचे आयोजन
अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेती चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एका पत्रकान्वये दिली आहे. श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या…
अतिवृष्टीचा तडाखा अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून तेरा गावात पंचनामे सुरू
अक्कलकोट, दि.७ : सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून करण्यात येणार आहेत. यासाठी किणी मंडळात हे पंचनामे शुक्रवारपासून सुरू होतील, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली.
शासनाच्या…
सांगवीची मोरी उघडण्यावरून पाटबंधारे व पालिकेत टोलवाटोलवी ; तहसीलदारांची बैठक होऊनही मार्ग निघेना
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील संस्थानकालीन बंधाऱ्याची मोरी उघडण्याचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. याबाबत बैठक घेऊन ही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा…
जोरदार पावसाने गळोरगी साठवण तलाव तुडुंब भरला, प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन
अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गळोरगी साठवण तलाव तुडूंब भरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात हे एक…