ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

देशात ‘नमो ड्रोन दीदीं’ ना देणार प्रशिक्षण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. या शेती व्यवसायात परिवारातील महिला देखील मोठी मदत करीत असतात त्यामुळे कृषी क्षेत्रात महिलांचे अधिक योगदान सुनिश्चित करण्यासाठी आणि ड्रोनच्या माध्यमातून शेती सुलभ…

व्यापाऱ्यांमध्ये पडली फूट : कांदा लिलाव होणार पूर्ववत !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील कांदा बाजार पेठ म्हणून नाशिक शहराला मानले जाते. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनीबेमुदत संप पुकरला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार ९ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. नाशिक…

केद्राचे पथक करणार राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येणार असून ११ ते १५ डिसेंबर असा दौरा निश्चित झाला आहे. केंद्राच्या फलोत्पादन विभागाच्या सहसचिव प्रिया राजन यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांचे पथक ११ डिसेंबर रोजी…

कांद्याने आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी तर शेतकऱ्यांना दिलासा !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांच्या वर गेला आहे.…

शेतकऱ्यांना हजारो रुपये कमविण्याची संधी : स्पर्धात व्हा सहभागी !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम - 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धा राबविण्यात येणार असून…

राज्यात सोयाबीनची वाढली आवक : इतक्या कोटीची झाली खरेदी !

बीड : वृत्तसंस्था राज्यात सोयाबीनची मोठी आवक वाढत असल्याने बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी…

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई !

सोलापूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे. जिल्हयामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम रू.33000/-, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम रू.32500/- व…

पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; धरणातील पाणीसाठ्यानुसार…

मुंबई, दि. २२: राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा…

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे येत्या ७ दिवसात १०० टक्के लसीकरण करावे – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय…

मुंबई, दि.२१ : राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट ;…

दुधनी : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे – पाटील यांची मुंबई येथे भेट घेत निवेदन सादर केले. केंद्रीय रेल्वे…
Don`t copy text!