ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

क्रीडा

सोलापूरातील जेष्ठ क्रीडा पत्रकार जे. टी. कुलकर्णी यांचे निधन

सोलापूर,दि.२४ : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ क्रीडा पत्रकार व जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार जीवन त्रिंबक तथा जे. टी. कुलकर्णी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या…

राष्ट्रीय खो खोपटू रामचंद जाधव यांचे निधन

सोलापूर ,दि.७ : उत्कर्ष क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खो खो खेळाडू रामचंद्र तानाजी जाधव (वय ५८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले. राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राने सेवेल…

भारताच्या ‘या’ खेळाडूच्या यशाने क्रीडा क्षेत्रातील मान उंचावली

दिल्ली,दि.१० : पाचव्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या विष्णू शिवराज पांडीयाने 10 मीटर एअर रायफल गटात सुवर्णपदक पटकावले. या यशाने भारताची क्रीडा क्षेत्रातील मान उंचावली आहे. दोन अंकाच्या फरकाने त्यांनी हे…

‘खेलो इंडिया फिर से’ उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरू होणार

दिल्ली,दि.२९ : 'खेलो इंडिया फिर से' या उपक्रमांतर्गत देशात टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील…

ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजच्या माध्यमातून सायकलपटूंनी केला १०० तासांचा फिटनेस प्रवास

सोलापूर, दि.२९ : सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर व कंसाइज इंजिनिरिंग सोल्युशन प्रा. लि. पिंपरी -चिंचवड तर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन फिटनेस राईडचे आयोजन १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. सदर…

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

मुंबई,दि.२६ : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराने मुंबईत निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली होती. 1987 साली झालेल्या वर्ल्ड…

खेलो इंडिया अंतर्गत बालेवाडीतील क्रिडा संकुलाची निवड

        नवी दिल्ली, 22 : उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलाचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. …
Don`t copy text!