ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

ट्रॅक्टर दुचाकीचा भीषण अपघात : तीन मित्रांचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भोकरदन तालुक्यातील अन्वा गावातील धार्मिक उत्सवासाठी निघालेल्या उपळी येथील तीन मित्रांचा ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.०५) रात्री घडली. या अपघातामुळे संपूर्ण उपळी…

मनसेचे आंदोलन हे फडणवीसांच्या प्रेरणेने चाललेले ; राऊतांचा ठाकरेंना टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. मराठीसाठी आम्हीही आंदोलने केली आहेत. पण मनसेच्या आंदोलनाला आम्ही मराठीचे…

करुणा शर्मा-मुंडेंचा मोठा दावा : माझ्याशी लग्न करणाऱ्याला २० कोटी मुंडे देणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अनेक अडचणीत आल्यानंतर आज पुन्हा एकदा वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत.…

सोलापुरात खळबळ : दूषित पाण्याने घेतला दोन मुलींचा जीव !

सोलापूर : वृत्तसंस्था दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा प्रकार सोलापूरमध्ये उघडकीस आला आहे. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील…

मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत : राज्यातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यावर होणार कारवाई !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता वक्फ भूखंड घोटाळ्यात हात असणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी…

ठाकरेंचा मनसैनिकांना पत्राद्वारे आदेश :  भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आणल्यानंतर राज्यातील मनसैनिक आक्रमक केले असतांना आता हे आंदोलन अखेर थांबवणार आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था दि.४ एप्रिल रोजी संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असतानाच मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले.…

सरकारने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा : मुरूम, दगड मिळणार आता विनामुल्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेत रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम…

मी आधुनिक अभिमन्यू, फडणवीसांचा पट्टा ; मंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल !

सोलापुर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत आल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सांगोला येथे जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार…

वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू सुरू असताना ही समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Don`t copy text!
Join WhatsApp Group