ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

… आणि त्यांना तुरुंगात पाठवावे ; केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली नाराजी !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी काही…

मध्यरात्री पालखी महामार्गावर भीषण अपघात : तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर !

बीड : वृत्तसंस्था मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी…

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी कासलेला पुन्हा अटक !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात…

आजपासून नवे दर लागू : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली…

चारचाकीच्या भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

मुंबई : वृतसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी…

हगवणे परिवाराचा नवा पराक्रम : चित्रपट दिग्दर्शकाला धमक्या देत केली लाखोंची फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवार चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष…

जर मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही : अभिनेते कमल हासन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला आधीही खूप धमक्या मिळाल्या आहेत. जर मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही. आणि जर चुकलो असेल तर माफी मागेन.’ असे म्हणत तमिळ अभिनेते, मक्कल निधि मय्यमचे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्टोक्ती दिली. कन्नड भाषेबद्दल…

मोठी बातमी : हगवणे हुंडाबळी प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता…

मित्रानेच केली मित्राची हत्या अन मृतदेह पुरला शेतात : सोलापूर जिल्हा हादरला !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या…

राज्याच्या कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर…
Don`t copy text!