Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
उद्धव ठाकरेंचे सूचक विधान : आता थेट बातमी देवू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत गेल्या काही दिवसांत…
संभाजीराजे छत्रपती यांची मोठी मागणी : शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा !
किल्ले रायगड : वृत्तसंस्था
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज…
धक्कादायक : सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर : शेकडो तरुणांची फसवणूक !
पुणे : वृत्तसंस्था
देशभर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहमदनगर, रत्नागिरी…
ग्राहकांना महत्वाची बातमी : कर्ज होणार स्वस्त : आरबीआयकडून रेपो दरात कपात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ जून) आरबीआय गव्हर्नर संजय…
देशातील धर्मांतरावर मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील धर्मांतरावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. धर्मांतर ही हिंसा आहे. जर ते स्वेच्छेने केले गेले तर काही हरकत नाही, परंतु आम्ही दबाव आणण्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.…
पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस उलटली : १८ प्रवाशी जखमी !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे आढेगाव शिवारात साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच.४८-के-१९८१) उलटली. या अपघातात ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १७ ते १८…
आता राज्यात ‘शेतीसाठी कृषी मॉल’ ; सोलापुरात कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी…
आरसीबीच्या जल्लोषात चेंगराचेंगरी : एका मुलासह ११ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू…
लाडक्या बहिणींची फसवणूक : आम्ही कोर्टात जावू ; बच्चू कडूंचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. यानंतर आता अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जात आहेत. यावरून माजी मंत्री…
कोरोनाने पुन्हा पसरवले पाय : ४४ जणांनी गमावला जीव !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात सण २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा हाहाकार सुरु झाला होता आता पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. कोविड १९ च्या ताज्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली…