ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा आरोप : दादांनी आमच्या हक्काचे पाणी पळवले !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही प्रमाणात पाणी पळवले, असे थेट उत्तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की अजितदादांनी…

झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटला : नागपूरची तरुणी 30 फूट खाली पडली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक परिवार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जात असतात आताच नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात…

संजय राऊतांचा हल्लाबोल : महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला…

मोठी बातमी : सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी…

हृदयद्रावक : गोदावरी नदीत स्नानाला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था देशातील तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे रविवारी (15 जून 2025) घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18…

इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला : ३० बुडाले तर ६ पर्यटकांचा मृत्यू ?

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी…

मोहोळध्ये खळबळ : कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत…

ब्रेकिंग : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

डेहराडून : वृत्तसंस्था गुजरात राज्यात विमान अपघाताची घटना ताजी असतांना आज रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही…

केंद्र सरकारची मोठी घोषणा : … तर १० वर्ष जुने आधार कार्ड रद्द होणार ?

नवी दिल्ली: वृत्तसंस्था देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख आधारकार्ड झाली आहे. याच आधारकार्ड बाबत एक मोठी घोषणा आता केंद्र सरकारने केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली…

खळबळजनक  : वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दि. १४ दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या…
Don`t copy text!