Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
सोलापुरात खळबळ : ‘आम्ही बहीण-भाऊ आहोत, म्हणत दोघांनी संपविले आयुष्य !
सोलापूर : वृत्तसंस्था
अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगरातील घर नंबर ६०० बी मध्ये गुरुवारी ‘माझ्या मृत्यूस आई वडीलांना जबाबदार धरू नये’, अशी सुसाइड नोट लिहून २३ वर्षीय तरुणी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना घडली आहे. त्यामुळे…
मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; शिंदेंच्या मंत्र्यांची टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज…
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन…
जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात : ८ जण जागीच ठार तर ५ गंभीर !
पुणे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात…
माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : किचनमधील साहित्य जळून खाक !
बुलढाणा : वृत्तसंस्था
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यात बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बंगल्याच्या किचनला आग…
भाजप हा ’देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात. त्यांना…
आ.पडळकर यांचे वादग्रस्त विधान : कोणी आले तर ठोकून काढा !
सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील सांगलीतील ऋतुजा राजगे या 7 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मुक निषेध मोर्चा काढण्यात आला होता.…
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ८ वाहनांचा भीषण अपघात ; १२ पोलीस गंभीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी (17 जून) रात्री भातान बोगद्यात 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातात बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या…
ऑनलाईन जुगारचा नादात आर्थिक धक्का : पत्नी,मुलासह स्वतः संपविले आयुष्य !
धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक अडचणीत आल्याने तालुक्यातील बावी येथे एका व्यक्तीने पत्नी, मुलाला संपवून स्वतः गळफास घेत जीवन संपवले.…
कुसळंब टोलनाक्यावर दुचाकीला टिप्परने दिली जोरदार धडक : दोघांचा जागीच मृत्यू !
सोलापूर : प्रतिनिधी
बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरवरील कुसळंबजवळील टोलनाक्यावर दुचाकीला टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. नानासाहेब…