Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मोठी बातमी : वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली !
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी…
केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा : तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले?
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे," असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर…
…लपवण्याची व्यवस्था केली ; नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !
नागपूर : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. या निर्णयानुसार आता एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत हे फुटेज…
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता वेटिंगबाबत रेल्वेचा नवीन नियम !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला अचानक ट्रेनने प्रवास करावा लागला आणि कन्फर्म तिकीट मिळाले नाही, तर मनात एक चिंता निर्माण होते की, तिकीट कन्फर्म होईल की नाही. वेटिंग…
मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीवर मोठे वक्तव्य !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून विरोधकांसह शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत असतांना आता शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२१) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'सरकार शब्द फिरवणार नाही. योग्यवेळी…
मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी ; व्हिडीओ झाला व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबईची लोकल अनेक कारणाने नेहमीच चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना केव्हा व कोणत्या…
पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हिताचे नाही ; शरद पवारांचे उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात हिंदी व मराठी भाषेवरून मोठा वाद सुरु असतांना आता हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही…
सोन्यासह चांदीही चकाकली : देशभरात पुन्हा दर वाढले !
पुणे : वृत्तसंस्था
जागतिक अनिश्चिततेमुळे आज सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. चीन आणि स्वित्झर्लंडनंतर भारत हा सोन्याचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आणि दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारत आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी सोने…
खळबळजनक : माळशिरस तालुका वृद्धाचा निर्घृण खुनाने हादरला !
सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील गणेशगाव येथे आज दि.२० पहाटे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या निर्घृण खुनाची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने शांतताप्रिय गणेशगाव आणि आसपासच्या गावांमध्ये…
उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा ; ठाकरेंची जोरदार फटकेबाजी !
मुंबई : वृत्तसंस्था
नुकतेच काल १९ जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पक्षाच्या ५९ व्या वर्धापदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक …