Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
धक्कादायक : नुकसान भरपाई न मिळाल्याने भाजप आमदाराचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव…
शेतकरी परीवारावर दुखांचा डोंगर : मुलानंतर आई-वडिलांचा मृत्यू !
नांदेड : वृत्तसंस्था
लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावाने त्रस्त तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा धक्का वडिलांना इतका जबरदस्त बसला की त्यांचा दोन दिवसांत मृत्यू…
विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघातातील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या या विमानात…
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशीची पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस !
अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना, या दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.…
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे ‘कम्प्युटर गेम’ : पटोलेंच्या वक्तव्यावर मंत्री…
मुंबई : वृत्तसंस्था
मागील महिन्यात भारताच्या वतीने राबवण्यात आलेले 'ऑपरेशन सिंदूर' म्हणजे 'कम्प्युटर गेम' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षाने देखील…
राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : प्रत्येक प्रकल्पासाठी युनिक आयडी !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक महत्वाच्या योजना लागू करीत असतांना आता नागरी सुविधांसाठी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडून विकासकामे केली जातात. या प्रकल्पांसाठी कोट्यवधीचा निधीही खर्च…
बापरे : अक्कलकोटच्या तलाठ्याने घेतली ३ हजारांची लाच !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीच्या घटना वाढत असताना आता अक्कलकोट मधील तलाठ्याला खरेदी दस्तावरून सात-बारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजार रुपये घेताना…
धर्मांतरणासाठी सासरच्यांकडून दबाव ; अखेर गर्भवतीने कापली आयुष्याची दोर !
सांगली : वृत्तसंस्था
पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांना आता सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना,…
देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत ! ठाकरे गटाने झळकवले ठाण्यात बॅनर्स !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील भाजपचे मंत्री व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धाराशिव येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे उपस्थित राहिले होते. यावेळी नितेश…
…त्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ; खा.शिंदेंची टीका !
सोलापूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपने षड्यंत्र करून जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी लेख लिहून भाजपला उघडे पाडले आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता मुख्यमंत्री देवेंद्र…