ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

“पाकला घरात घुसून मारलं” ; केंद्रीय गृहमंत्री शहा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पदग्रहण समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही…

“मोदीजी, पोकळ भाषणबाजी करणं बंद करा ; राहुल गांधी आक्रमक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

तर राजकारणात त्याचे तुकडे करू ; उद्धव ठाकरेंचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या, तुर्कीच्या सेलेबी नास या कंपनीसोबतचा करार रद्द केल्यामुळे कंपनीतील ३,७०० कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवली होती. त्यावरून उद्धव…

वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट : सासरा आणि दीर पोलिसांच्या ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पुणे येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते राजेंद्र पवार यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्म्हत्या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची मागणी सुरु असतांना वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला…

कॉंग्रेसच्या नेत्यांनी उठविली महायुती सरकारवर टीकेची झोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत,…

खळबळजनक : राज्यात चार महिन्यात १ हजार शेतकऱ्यांचे आयुष्य संपले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या जानेवारी ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते…

असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत ; अजित पवार !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे मोठ्या अडचणीत आले असून आता अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कि, माझा सभासद असेल…

अभिनेत्री अथिया शेट्टीने दिला चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडच्या क्षेत्रात अनेक अभिनेते व अभिनेत्री चर्चेत येत असतांना आता बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप दिला आहे. हा धक्कादायक खुलासा तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी केला आहे. एका…

घराची भिंत कोसळली : परिवार दाबले गेले ११ वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरु असतांना कन्नड येथे बुधवारी मध्यरात्री शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एका पत्र्याच्या घरावर शेजाऱ्याच्या घराची भिंत पडून पाच जणांचे कुटुंब …

कोरोनाचा उद्रेक : २४ तासात आढळले २६ रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत.…
Don`t copy text!