ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरण : मनीषाच्या निकटवर्तीयांचे जबाबच घेतले नाहीत

सोलापूर : वृत्तसंस्था सुप्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या निकटवर्तीय असलेल्या हॉस्पिटलमधील निवडक कर्मचार्‍यांचे जबाबच पोलिसांनी घेतले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत…

छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल ; जयंत पाटलांचा खोचक टोला !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया…

सुरक्षा दलाची मोठी कारवाई : २७ नक्षलवाद्यांना केले ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.  ज्यामध्ये वसवराजूचा समावेश…

दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून चिमुकलीसह ७ जणांचा मृत्यू !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या चारमजली इमारतीतील दुसर्‍या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू झाला. यामागील कारण समोर आलेले नाही. या दुर्घटनेत…

प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार : मुलीचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मालवण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येसह…

मुसळधार पावसाचा धुमाकूळ : वाघोलीत होर्डींग कोसळले

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात मे महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली असून सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाघोलीतील सणसवाडी येथे हार्डिंग कोसळले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.…

अजित पवारांची मोठी चूक : जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

अंतरवाली सराटी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये नाराज असलेले छगन भुजबळ यांना आज मंत्री पद देण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा…

CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशासह राज्यातील अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणी शासकीय नोकरी मिळण्यासाठी मोठा संघर्ष करीत असतांना एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने (CISF) क्रीडा कोटाअंतर्गत हेड…

मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळाल्यानंतर सरकारमध्ये माजी मंत्री भुजबळ यांना मंत्री पदाची संधी न दिल्याने नाराज माजी मंत्री छगन भुजबळ यांना खुश करण्यासाठी आता त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे.…

कोविडचे संकट वाढलं : राज्यात आढळले आणखी ८ रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा कोविडचे संकट वाढले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजून आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स…
Don`t copy text!