ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

“साहेब, आता तरी माफ करा…” ; अजित डोभाल यांना आला फोन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवादी, त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त…

मोठी बातमी : ऑपरेशन सिंदूरनंतर अल कायदाची भारताला धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ६ मे रोजी भारतीय हवाई दल आणि लष्कराने अभूतपूर्व लष्करी ऑपरेशन “ऑपरेशन सिंदूर” राबवले. याअंतर्गत, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी हल्ला फक्त हवाई दलाने केला नाही तर लष्कराच्या तोफखाना…

वाघाने फक्त पंजा उगारला आहे ; गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. भारतीय लष्कराने यशस्वी पार पाडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय लष्करावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच…

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रंगला मॉक ड्रिलचा थरार !

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत – पाकमध्ये मोठा तणाव वाढला असून या दोन्ही देशांत केव्हाही युद्ध पेटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील…

…अजून काय बरबाद करणार? हल्ल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. या कारवाईनंतर…

गृहमंत्री अमित शाहांनी दिले सैनिकांना महत्वाचे आदेश ; पुन्हा एक मोठी कारवाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर…

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरचं कुटुंबातील १० ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील १०…

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ‘त्या’ परिवारांनी मानले मोदींचे आभार !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच 'धन्यवाद मोदी'जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद…

भारताचा एअर स्ट्राईक : पाकिस्तानातील ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई…

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार : १४ जणांचा मृत्यू !

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशातील गुजरात राज्यात सोमवारी आकस्मिक पावसाने हाहाकार माजवला असून, गेल्या २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. भारतीय हवामान…
Don`t copy text!