ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

सुरक्षा दलांची मोठी कारवाई : मणिपूरमधून ११ दहशतवाद्यांना केली अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरच्या इम्फाळ पूर्व, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधून विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या सर्व अटक सोमवारी करण्यात आल्या. इंफाळ…

सोलापूर : ठेकेदाराकडे खंडणी मागत बेछुट गोळीबार करणारे दोघे अटकेत !

सोलापूर : प्रतिनिधी करमाळ्यातील शेटफळ येथे बांधकाम ठेकेदाराकडे खंडणी मागण्यासाठी पिस्तुलाने दोन राउंड गोळीबार करणारे दोघे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. बार्शी सत्र न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून पिस्तूल,…

…तो पर्यत पाकिस्तानवर कारवाई होणार नाही ; आंबेडकर यांची सरकारवर टीका !

अकोला : वृत्तसंस्था जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जनतेकडून पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात…

डॉ. वळसंगकर प्रकरणाला नव वळण : डॉ. शोनाली वडिलांसह गायब

सोलापूर : वृत्तसंस्था   सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसांनंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून…

मंत्री बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश : कॉंग्रेस फोडा…

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढविला आहे. पुण्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

१८ तुकडे करण्याची दिली धमकी ; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा…

लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे २००-३०० मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी…

तीन मुलीसह महिलेने संपविले आयुष्य !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना आता थरकाप उडविणारी घटना ठाणे येथील भिवंडीतून समोर आली आहे. शनिवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलींचे मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात…

खळबळजनक : शिर्डीचे साईसमाधी मंदिर उडवून देण्याची धमकी !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे.…

‘रेड 2’ चित्रपटाची तुफान धम्माल : दोन दिवसांत ओलांडला मोठा टप्पा !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने…
Don`t copy text!