Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मध्यरात्री जावयाचा थरार : मोहोळ येथे सासऱ्याचा खून करीत मेहुण्यासह सासू गंभीर !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून…
डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरण : मनिषाच्या कपाटात सापडले 75 लाखांचे सोने !
सोलापूर : प्रतिनिधी
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली मनिषा मुसळे-माने हिला पोलीस कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते. पोलीसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला. या झडती तिच्या कपाटात 75 लाखांचे सोने,…
मंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार ; तुमच्या नेत्यांसारखे ते लंडनला गेले नाहीत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्यानंतर विरोधक जोरदार टीका करीत असतांना आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विरोधकावर पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी…
दादांच्या नेत्यांचे मोठे विधान : पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे !
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचसोबत पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार…
भारताची नवीन कारवाई : पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. आता भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध नवीन कारवाई केली आहे. केंद्र सरकारने कारवाई करत अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली…
मंत्री बावनकुळे यांचा हल्लाबोल : काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” …
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात…
राज्यातील ‘या’ बहिणींना मिळणार नाही योजनेचा लाभ ; अजित पवार !
मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली असून गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे…
बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण…
माझा मुलगा म्हणतो वेळ आल्यास गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही ; नवनीत राणा !
अमरावती : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारात पर्यटकांना गोळ्या घातल्या तसेच कलमा वाचायला लावला, ज्यांना कलमा वाचता नाही आला त्यांना मारून टाकण्यात आले. यातून…
ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी ; भाजप आमदाराचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता राजकीय नेत्यांनी टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर…