ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

शिंदेंच्या आमदारांना वक्तव्य भोवले ; अखेर गुन्हा दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असतांना शिंदेंचे आ.संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापले होते. उपमुख्यमंत्री…

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट व्यापारी महासंघाने सोमवारी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष…

बापरे : राज्यात तब्बल 5023 पाकिस्तानी !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने…

…मी पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो ; एकनाथ शिंदेंनी हाणला ठाकरेंना टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही…

शेतकरी संतापले : दादांच्या ‘ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून’, केला निषेध !

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले आणि…

उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली आदिल शाहच्या कुटुंबाला मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी आदिल शाह यांचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी आदिल शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता आदिल शाहच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…

उद्धव ठाकरेंची पोस्ट  : वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!

  मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि…

प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा : पण सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. पण सरकारमध्ये असे काही करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…

मंत्री गोरेंची माहिती : सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक आढळले !

सोलापूर : प्रतिनिधी देशातील जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संतापाची लाट असतानाच सोलापूर शहरांमध्ये २५ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…

मंत्री राणेंचे हिंदुना आवाहन : धर्म विचारुनच कुठल्याही दुकानातून सामान विकत घ्या !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी…
Don`t copy text!