ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मुख्यमंत्री संतापले : अतिशय चीड आणणारा हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले. यावर आता…

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला :  30 मृत्युमुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. मृतांत दोन परदेशी पर्यटकांचा समावेश…

आरबीआयचा ऐतिहासिक निर्णय : दहा वर्षांच्या मुलांनाही मिळणार स्वतःचे बँक खाते !

मुंबई : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक ऐतिहासिक निर्णय घेत, आता १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना स्वतःचे बँक खाते उघडण्याची आणि ते स्वतः ऑपरेट करण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय मुलांमध्ये आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि…

मनसे नेत्याने व्यक्त केला संताप : आता मराठी कलाकारांचे मौन का ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मराठी-हिंदी भाषेवरून मोठे राजकारण तापले असतांना आता राज्यात पहिलीपासूनच अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या…

मोठी बातमी : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक नेत्यांसह अभिनेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाची धमकी…

वडिलांनंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी ; १० कोटींची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल…

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मुलासह सुनेचीही चौकशी होणार?

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील सोलापूर येथील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी…

…ते महाराष्ट्राच शत्रू आहेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाचे नेते हे चु.. आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते महाराष्ट्राच…

राहुल गांधींच्या मनावर परिणाम झाला ; मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारमधील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोठ्या चर्चेत आले असतांना आता राहुल गांधी यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस…

बीडमध्ये गुंडगिरीचे थैमान : वडिलांचा खून तर मुलगा गंभीर !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. एक घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते.…
Don`t copy text!