Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारीला अटक
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याचे पावसाळी अधिवेशन जोरदार गाजत असतांना नुकतेच शिंदे गटासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी…
रील बनविण्याच्या नाद, कार वरील नियंत्रण सुटले ; दोन तर ठार
नागपूर : वृत्तसंस्था
शहरात मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास कोराडी पांजरा परिसरात कारमध्ये रील तयार करण्याच्या नादात कार वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकला धडकुन दोन तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, पहाटेच्या सुमारास…
बोगस आधारकार्ड बनविले, महिलेला तुरुंगावासाची शिक्षा
सुरत : वृत्तसंस्था
देशात महत्वाचे सरकारी कागदपत्र म्हणून आधारकार्ड नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे झाले आहे. आधारकार्ड अनेक सरकारी योजनासाठी आवश्यक असते मात्र एका महिलेला नकली आधारकार्ड बनविल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात…
बस व कंटेनरमध्ये भीषण अपघात : १८ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन परिसरात डबल डेकर बस आणि दुधाच्या कंटेनरमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला,…
मेलो तरी बेहत्तर,सरकारला मॅनेज होणार नाही , जरांगे पाटलांचा विश्वास
लातूर : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या महाराष्ट्रात ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येकाचे तीन सगेसोयरे धरले तर दीड कोटी मराठ्यांना आताच ओबीसीतून आरक्षण लागू होते. हे सत्ताधाऱ्यांचे मूळ दुखणे आहे. यामुळे मराठा समाजाविरोधात वातावरण…
लाचखोर अभियंत्याकडे आढळली तब्बल ३ कोटी रूपयांची मालमत्ता
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शासकीय विभागात लाचखोरी मोठ्या प्रमाणात वाढली असतांना लाच रोखण्यासाठी मोठी पाऊले सरकार उचलत आहे. नुकतेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार…
थांबलेल्या कारला कंटेनर जबर धडक : तीन ठार तर दोन जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भाविक सध्या अयोध्या येथे दर्शनासाठी जात आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाविक दर्शनासाठी गेले होते दर्शन घेवून परत येत असतांना भीषण अपघातात तीन जणांचा दुर्देवी मृत्यू तर दोन गभीर असल्याची बातमी…
दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद ; वाचा कुठे घडली घटना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी ८ जुलै झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना रात्री उशिरा कठुआ येथील बिलवार…
सोलापूर : देवदर्शनवरून परतताना चारचाकीचा अपघात : एक ठार तर तीन गंभीर
सांगोला : वृत्तसंस्था
पंढरपुरवरून देवदर्शन करून परत कारने कोल्हापूरला येत असताना कार व जीपची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील कोल्हापुरच्या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.७) दुपारी २.५० च्या…
आ.शिरसाट यांच्या परिवाराच्या गाडीवर दगडफेक
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सुरु असतांना दि.७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर आमदार…