Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मोठी बातमी : पाच बोग्या रुळावरून घसरल्या ; ३ ठार तर २० जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. आज पहाटे झारखंडमधील जमशेदपूर येथे 3.43 वाजता मुंबई-हावडा मेलच्या (12810) पाच बोग्या रुळावरून घसरल्या. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या…
बेसमेंटमध्ये पाणी घुसले अन तीन विद्यार्थी बुडाले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. राजेंद्रनगर परिसरात पूर आल्याच्या काही तासांनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या बचाव पथकांने…
हवेत गोळीबार करीत तिघांनी लुटले सोन्याचे दुकान
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल सोन्याचे दुकान लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेचा…
स्टंटबाजीच्या नादात तरुणाला मिळाला आयुष्याचा धडा
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतांना अनेकांचे अपघात देखील होत असतात, तरी देखील तरुण तरुणी स्टंटबाजी सारखे व्हिडीओ बनवत असतात. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे ही काही नवी गोष्ट नाही.…
मावळ हत्याकांडाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चार दिवसांपूर्वी मावळ येथे घडलेल्या हत्याकांडाप्रकरणी प्रशासनाने एनडीआरएफची टीम वाढवून मृतांचा शोध घ्यावा आणि त्यांना ५० लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे,या मागणीसाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे…
रॉयल मिरवणूक गुंडाला पडली महागात : पोलिसांनी पुन्हा टाकले तुरुंगात
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारांची भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पोलीस प्रशासन देखील त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. नुकतेच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर शाही मिरवुक काढणे गुंडाला चांगलेच महागात पडले…
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : तीन जवान जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शनिवारी (२७ जुलै) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान कामकरी भागात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी…
बापरे : चार मजली इमारत कोसळली पत्त्यासारखी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच नवी मुंबईच्या बेलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे 4.30 सुमारास ही…
बापरे : प्रवासी घेवून जातांना शिवशाही बसला भीषण आग
अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या बस मध्ये 44 प्रवासी होते. या आगीत…
लवासा प्रकल्पात दरड कोसळली ; ४ जण बेपत्ता; १६० जणांची सुटका
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार आणखी वाढत असतांना पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून 2 व्हिला जमिनीखाली गाडले गेलेत. त्यात 3 ते 4 जण…