Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : दोन जवान शहीद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१५ ऑगस्ट येण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागनंतर, रविवारी 11 ऑगस्ट किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार बटम ब्रिजवर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात…
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी फेकले शेण अन बांगड्या !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभेपूर्वी सर्वच पक्षातील नेते सध्या राज्यातील दौऱ्यावर असतांना मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात…
पुणे – सोलापूर महामार्गावरील धावत्या बसने घेतला अचानक पेट
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला अचानक आग लागल्याची थरारक घटना हवेली तालुक्यातील पुणे - सोलापूर मार्गावर घडली आहे. सुदैवाने या…
महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयातच केले कुलुपबंद
लातूर ; वृत्तसंस्था
गेल्या वर्षी सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठी योजना काढली असून त्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे तर नुकतेच बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर स्वाक्षरी करण्याच्या वादातून एका…
१५ ऑगस्टपूर्वीच पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश : एक अतिरेकी अटकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित अतिरेक्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. देशात 15 ऑगस्टची तयारी सुरु झाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हे मोठे यश मिळाले आहे. त्या अतिरेक्यावर राष्ट्रीय तपास…
राज्यातील ऐतिहासिक सभागृह पूर्णपणे जळून खाक
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापुर शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,…
बापरे : अंगावर कुत्रा पडल्याने मुलीचा दुर्देवी मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
ठाणे येथील मुंब्रा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अमृत नगर येथे एक तीन वर्षांची मुलगी रस्त्यावरून जात असतांना शेजारी असलेल्या चिराग मेसन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट या मुलीच्या…
कंपनीत अमोनिया वायूची गळती : कामगारांची प्रकृती चिंताजनक
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील एका कंपनीत फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती…
पोलीस स्थानकात भाजपच्या नेत्याने केली महिलेला मारहाण
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने महिलेला पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून,…
देशमुखांनी नार्को चाचणीला सामोरे जावे : बावनकुळे
नागपूर ; वृत्तसंस्था
रामनगर चौकात भारतीय जनता पक्षाच्यावतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल आक्षेपार्ह होर्डिंग लावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या प्रकाराबद्दल पक्षाच्यावतीने पोलिसांत…