ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

भरदिवसा तरुणावर तलवार हल्ला : आईमुळे वाचले प्राण

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी…

188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल ; अमित शहा यांचा घणाघात !

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी देशात नागरिकत्व कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर अनेकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. याअंतर्गत रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

पुन्हा महिला डॉक्टरवर टोळक्यांनी चढवला हल्ला

मुंबई : वृत्तसंस्था देशभारत कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुंबईतील सायन येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरवर मद्य प्राशन केलेल्या पाच सहा जणांच्या टोळक्यांनी…

विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकीबद्दल शिक्षण विभागाने मागवली माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकी संदर्भात शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून कारवाईची हालचाली सुरू असून शुक्रवारी शिक्षण विभागाने सर्व केंद्रप्रमुखांना या संदर्भात माहिती…

रुग्णाचे होणार हाल : देशातील डॉक्टरांची ओपीडी सेवा राहणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकातामधील सरकारी हॉस्‍पिटलमध्‍ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर झालेला बलात्‍कार आणि निर्घृण हत्‍येने संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज (दि.१७) देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला…

चारचाकीतून उतरली अन अटल सेतूवरून मारली उडी ; सुदैवाने वाचली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक बातमी समोर येत असतांना नुकतेच मुंबईमध्ये शुक्रवारी एका 56 वर्षीय महिलेने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र कॅब चालकाची सतर्कता आणि वाहतूक…

गुप्तधन काढून देण्याचा बहाण्याने लाखो रुपयांत फसवणूक ; भोंदू बाबाला अटक

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील एकुरके व डिकसळ परिसरातील लोकांना…

अक्कलकोट शहरात विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक, सुरक्षा वाऱ्यावर संबंधित विभागाची डोळेझाक

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट शहरात सध्या काही खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक अनधिकृत वाहनांद्वारे बिनदिक्कतपणे सुरू आहे.त्यामुळे अक्षरशः विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असून या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष…

सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी : ७ भाविकांचा मृत्यू तर १२ पेक्षा अधिक गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या…

चक्क महिला खासदाराचा फोन हॅक ; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे…
Don`t copy text!