Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच बीड पोलिसांनी स्वतःचा जीव संकटात टाकून एका पेटत्या ट्रकमध्ये अडकलेल्या तब्बल 150 शेळ्या- मेंढ्यांना वाचवल्याची रविवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यातील…
डबल डेकर बस व कारचा भीषण अपघात : ७ ठार तर ४० गंभीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली…
माजी मंत्री देशमुखांचे फडणवीस यांना आवाहन : हिम्मत असेल तर अहवाल सार्वजनिक करा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमधील नेत्याची आता आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच महाविकास आघाडीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस…
वाझे यांचा खळबळजनक आरोप : पीएच्या माध्यमांतून मंत्री घेत होते पैसे !
मुंबई : वृत्तसंस्था
महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण चांगलेच तापले होते. आता यात मोठी अपडेट समोर आली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी…
”मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा ; आ.मिटकरी यांचा गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी व राज ठाकरे यांच्या मनसेत गेल्या दोन दिवसापासून मोठे राजकारण सुरु असतांना दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसून आणखी हा वाद वाढत आहे. नुकतेच आ.अमोल मिटकरी…
मोठी बातमी : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला…
अखेर ‘त्या’ मनसैनिकाचा दुर्देवी मृत्यू ; मिटकरी यांच्या वाहनावर केला होता हल्ला
अकोला : वृत्तसंस्था
अकोल्यात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील कुंडी उचलून मिटकरी यांच्या वाहनावर फेकणारे महाराष्ट्र…
राज्यात मनसे आक्रमक : आ.मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असून नुकतेच अजित पवार गटाचे नते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करत जोरदार टीका केली…
केरळच्या भूस्खलनामध्ये मृतांची संख्या पोहचली १५१ वर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरु असून केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. 116 रूग्णालयात आहेत, तर 220 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामाला,…
यशश्री शिंदे खून प्रकरण : आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नवी मुंबई येथील २० वर्षीय यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. त्याला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली…