ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

रात्री अपरात्री कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा छळ : संभाजी नगरात अभाविप आक्रमक

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील प्रेम प्रकरण मोठ्या चर्चेत येत असतांना नुकतेच जळगावला येथे महोत्सवासाठी गेलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघातील एका विद्यार्थिनीला रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून कंत्राटी कर्मचाऱ्याने…

आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत? राहुल गांधींची पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासुंद देशासह राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असताना विरोधकांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली असतांना नुकतेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,…

अक्कलकोट शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरामध्ये नगरपरिषदेकडून पुन्हा एकदा अतिक्रमणावर जेसीबी फिरवला जात असून एकाच दिवसात ८० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.आता आठवड्याच्या दर मंगळवारी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार…

फार्मा कंपनीला भीषण आग : 18 जणांचा मृत्यू तर ३६ जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारी 2.15च्या सुमारास आग लागली. या अपघातात आधी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र रात्री उशिरा प्रशासनाने…

छत्रपती संभाजीनगरात हिंदू समाज उतरला रस्त्यावर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांपूर्वी तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. याच निषेधार्थ आज…

बापरे : पोलीस स्थानकात दीड हजार लोकांवर गुन्हे दाखल

मुंबई : वृत्तसंस्था बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची…

ठाकरेंची घणाघाती टीका : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर ?

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध राज्यातील प्रत्येक गावात सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला इतक्या दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : वृत्तसंस्था राज्याला हादरविणारी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडली असून या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.…

बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता ; शाळांना आज सुट्टी, इंटरनेट सेवा बंद

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा…

तब्बल दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा

छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर…
Don`t copy text!