ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोठी बातमी : माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान दरड कोसळली ; दोन भाविक ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील १०८ शक्तीपीठांपैकी एक वैष्णो देवी मंदिर हे देवी दुर्गाला समर्पित आहे. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, याच ठिकाणी माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला आहे.…

मणिपूरात हिंसाचार : गोळीबारात महिलेसह २ ठार तर ९ जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण ठार झाले. महिलेची ८ वर्षांची मुलगी आणि एका पोलिस अधिकाऱ्यासह नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या…

बापरे : ५६ वर्षीय शिक्षकाचे घाणेरडे कृत्य, ९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मालेगाव तालुक्यातील वस्ती शाळेत शिक्षकाने नऊवर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची शिक्षण क्षेत्रात काळीमा फासणारी घटना…

मोठी बातमी : खा.संजय राऊत अडचणीत ; महिलेने लिहले ठाकरेंना पत्र

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असतांना नुकतेच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय…

खळबळजनक : एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला केले निर्वस्र

छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था देशासह राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक्स-रे काढण्यासाठी तरुणाला…

चॉकलेट चोरीचा संशय ; आठ वर्षीय विद्यार्थ्यास ठेवले झाडाला बांधून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच केज तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेल्या तिसरीच्या आठ वर्षीय विद्यार्थ्यास किराणा दुकानदाराने चॉकलेट चोरल्याच्या संशयातून…

खळबळजनक : मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा ; तीनशे फोटो व्हिडीओ लिक, एकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकत्ता येथील घटना ताजी असतांना नुकतेच आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही बातमी…

सोलापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील हैदराबाद रोड महामार्गावरून चंदन काट्याजवळ दि.२९ ऑगस्ट रोजी भरदुपारी भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: डॉ.चेतन पाटील याला अटक

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणात दोषी ठरलेले बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना कोल्हापूरात मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील रहिवासी…

सोलापूर : चॉकलेटचे अमिष, माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तरुणाने केला विनयभंग

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिह्यात देखील एका शाळेतील अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.२९ रोजी मोहोळ शहरात उघडकीस आली आहे.…
Don`t copy text!