ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बार्शीत अनोखे आंदोलन : खाली डोके वर पाय

सोलापूर :  वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत होते अनेकदा त्यांना आश्वासन देवून हे उपोषण सुटले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे लागू करावे, या…

बैल धुण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू

लातूर  : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असतांना नुकतेच लातूर येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताजवळील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी…

मध्यरात्री विसर्जनाची मिरवणूकीवर दगडफेक : पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात बाप्पांना मनोभावे निरोप देत असतांना भिवंडीच्या वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने…

शिंदेंच्या आमदाराचे वादग्रस्त घोषणा : जीभ कापणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षण रद्द…

महारावांच्या अटकेसाठी अक्कलकोटमधील व्यापारी महासंघ आक्रमक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लाखो स्वामी भक्तांच्या भावना दुखावून वातावरण दूषित केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांना त्वरित अटक करण्याची मागणी अक्कलकोट व्यापारी महासंघाच्यावतीने शुक्रवारी उत्तर पोलीस ठाण्याकडे आली.याप्रसंगी सर्व…

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांशी चकमक : २ जवान शहीद तर 2 जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक सुरु असून नुकतेच किश्तवाडमधील चत्तरू येथे शुक्रवारी १३ सप्टेंबर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दोन…

बीड हादरले : अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी, तरुणीवर बलात्कार

बीड : वृत्तसंस्था गेल्या चार महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बीड जिल्ह्यात देखील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केज येथील एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने…

बोलेरो आणि ट्रकचा भीषण अपघात : तीन तरुण जागीच ठार

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यतील राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघाताची मोठी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे भीषण अपघात झाला असून एकाच गावातील…

मोठी बातमी : सोलापूरमध्ये रेल्वे घातपाताचा कट ?

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून रेल्वेचे अनेक मोठे अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. तसेच रेल्वे रुळावर मोठे दगड, सिलिंडर किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अपघात होईल अशा वस्तू ठेवल्याचे प्रकार वाढत आहेत. अशीच एक घटना…

खळबळजनक : वीजेचा शॉक लागून ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे तर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजवाहक तारांचा स्पर्श…
Don`t copy text!