ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत झाली बॅनरबाजी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर शहरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून तो ठार झाला. या घटनेवरून आता राज्यभरात वातावरण…

तिरंगा संविधान रॅलीत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत सोमवारी तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली. रामगिरी महाराज यांनी मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही काहीही कायदेशीर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज…

खळबळजनक : सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले

मुंबई : वृत्तसंस्था देशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता राज्यातील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

सत्य बाहेर येण्याआधीच अक्षयचा एन्काऊंटर!’; अंधारेंची पोस्ट चर्चेत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी…

बदलापूर अत्याचारारातील अक्षय शिंदेसोबत शेवटी नेमके झाले ? वाचा सविस्तर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात बदलापुरात अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले होते त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. सांगण्यात येत आहे की, अक्षय याने पोलिसांची रिल्हॉल्व्हर हिसकावली आणि…

खळबळजनक : ८० वर्षीय आईसोबत मुलाने घेतली तलावात उडी !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वरिष्ठ सहायक तथा प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत एका ५४ वर्षीय व्यक्तीने शहरालगत असलेल्या छत्री…

खळबळजनक : पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पितृपक्षाचे कार्यक्रम जोरदार सुरु असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी या गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा झाली. या…

बीडजवळ बस व आयशरचा भीषण अपघात : सहा ठार तर अनेक गंभीर !

बीड : वृत्तसंस्था शहापूर येथील राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना सकाळी ८ च्या दरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जाहीच सहाजण ठार झाले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींची…

विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हाधिकारी कुमार यांनी घेतला आढावा

सोलापूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित…

राज्यात बापाला निरोप देताना दुर्घटना : २४ तासात १६ जणांचा मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याचे…
Don`t copy text!