ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं

पुणे वृत्तसंस्था  राज्यात आचारसंहिता लागू असल्याने लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे.  नेमकं प्रकरण काय? पुण्यातील सहकार नगर…

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी केली अटक

सोलापूर वृत्तसंस्था ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. धनादेश अनादर प्रकरणी ही झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनी 2019 च्या…

भीषण अपघात : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात !

उरुळीकांचन : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र राजकीय उलथापालथी होत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे…

त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही ; शरद पवारांचे भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था दसरा सनाच्या दिवशी मुंबईतील वांद्रे भागात माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं…

दादांचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी गोळीबारात ठार

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना…

सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई : २ लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभागाची मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून…

लाडक्या बहिणींची बस 40 फूट खोल कोसळली ; १९ महिला जखमी !

रायगड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महायुती सरकारच्या लाडकी बहिण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच माणगांव येथील लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी निघालेल्या लाडक्या बहिणींच्या बसला मांजरोणे घाटात ?अपघात झाला. ब्रेक…

भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्याना चिरडले !

नंदुरबार : वृत्तसंस्था खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.…

नातेपुते जवळ भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सातारा जिल्ह्यातील कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या बलेनो कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले. ही घटना…

दोन मजली इमारतीला भीषण आग ; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
Don`t copy text!