ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा

बीड वृत्तसंस्था  सरपंच हत्या प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली होती.  बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची अत्यंत क्रुरपणे हत्या…

नोकरीवरून काढल्याने बीडीओला मारहाण

सोलापूर, वृत्तसंस्था नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

सोलापुरात एका वर्षात ७२ सराईत गुन्हेगार हद्दपार

सोलापूर, वृत्तसंस्था  सामाजिक शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात. अनेकदा राजकीय दबाव…

अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण करून खंडणी वसूल

मुंबई, वृत्तसंस्था  अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात…

कार व ट्रकचा भीषण अपघात, चौघा मित्रांवर काळाचा घाला

लातूर, वृत्तसंस्था  कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना अंबाजोगाईनजीक वाघाळा येथे मंगळवारी पहाटे घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला.  दौंड येथे सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली. त्यामुळे…

अपहरण करून सरपंच पतीचा खून

बीड, वृत्तसंस्था  केज तालुक्यातील मस्साजोग गावात धक्कादायक घटना घडली आहे.  माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणात आता ६ पैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती, प्रभारी पोलीस अधीक्षक…

कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना चिरडलं

मुंबई वृत्तसंस्था  मुंबईमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले आहे. तसेच अनेक वाहनांनादेखील…

भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून खून

पुणे वृत्तसंस्था पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडले आहेत. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती…

पंढरपुरात तब्बल १० लाखांच्या बनावट नोटा जप्त

पंढरपूर वृत्तसंस्था  पंढरपूरमधून मोठी बातमी समोर आलीय.  पोलिसांनी मोठी कारवाई करत १० लाख रूपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या असून या नोटांमध्ये २०२९ नोटा या ५०० रूपयांच्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय. तब्बल…

माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास डॉ.भोयर जबाबदार : कराळे गुरुजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील उमरी मेघे येथील बुथवर जाऊन कार्यकर्त्यांसोबत वार्तालाप केल्यानंतर त्यांनी सांगितले की दुसऱ्या बुथवर ग्रामपंचायतिचा…
Don`t copy text!