ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

गौतम अदानींविरोधात निघाला अटक वॉरंट

नवी दिल्ली वृत्तसंस्था अमेरिकेतील न्यायालयात न्यायाधीशांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले आहे. या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. अदानी समूहाच्या…

अमरावतीत भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला

अमरावती वृत्तसंस्था  काल सोमवारी रात्री शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अमरावतीच्या धामणगाव…

अनिल देशमुखांच्या गाडीवर तुफान दगडफेक.. डोक्यातून रक्तस्त्राव

नागपूर वृत्तसंस्था  विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख  गाडीवर सोमवार रात्री  दगडफेक झाली आहे. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे…

नाशिकच्या नामांकित हॉटेलमधून ५ कोटी जप्त

नाशिक वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.…

वाशीत 80 कोटींची चांदी जप्त, पोलिसांना बसला धक्का

वाशी वृत्तसंस्था  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली असताना पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठाही जप्त करण्यात आला आहे. मतदानाच्या चार…

भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. मिरजेत पंढरपूर रोडवरील राम मंदिरजवळ त्यांची हत्या करण्यात आल्याची…

राज्यात पैशांचा सूळसुळाट : नाशिकमधून 31 लाख तर पालघरमधून 4 कोटी 33 लाख जप्त

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र या आचारसंहितेत देखील राज्यात अनेक ठिकाणी पैशांचे घबाड आढळून येत आहेत. पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये देखील पैशांची बॅग जप्त…

पोस्ट करतांना सावधान : निवडणुक आयोगाची राहणार करडी नजर

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून या काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात

पुणे वृत्तसंस्था   दोन एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण  अपघात झाल्याची घटना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या शिवेवर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ घडली. या अपघातामध्ये एक महिला व एक जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला…

हिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

हिंगोली वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालीय म्हणून जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू…
Don`t copy text!