Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक : तीन दहशतवादी ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून दहशतवादी कारवाई सुरु असतांना नुकतेच उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या…
खूप झालं : मी पण निराश आणि भयभीत ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी…
तब्बल ११ वर्षांनंतर आसाराम बापू जेलमधून बाहेर…
मुंबई : वृत्तसंस्था
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. वास्तविक, त्याला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील…
घरात घुसून मारेन ; भाजप नेते राणे यांची पोलीसांसमोर धमकी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते व भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…
मोठी बातमी : भाजपने केला ‘बांगला बंद’ ; कार्यकर्त्यांनी बस-ट्रेन रोखल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपने आज सकाळी 6 वाजल्यापासून 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. 27 ऑगस्टच्या नबन्ना मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात…
दहीहंडी फोडताना २३८ गोविंदा जखमी तर दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरात दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असतांना कोसळणार्या पावसाच्या सरी, गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डीजेवरील ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी’, ‘तुझी घागर उताणी रे गोपाळा’ या गाण्यांवर…
मोठी बातमी : देशात टेलीग्राम ॲपवर बंदी ?
मुंबई : वृत्तसंस्था
टेलिग्राम ॲप वापरणाऱ्या युर्जसना मोठा फटका बसणार आहे. भारतात या ॲपवर बंदी घातली जाणार असल्याचे समोर येत आहे. टेलिग्राम ॲप हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे आहेत. स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी या ॲपचा वापर करतात…
विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले : लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या, वॉटरगनचा वापर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि…
तरुणीला जंगलात नेत अत्याचार ; रत्नागिरीत वातावरण तापले
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारच्या घटना वाढत असतांना नुकतेच कोकणातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. देवरूखहून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर जंगलात…
शिवप्रेमींमध्ये उसळली संतापाची लाट : महाराजांचा भव्य पुतळा कोसळला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा…