ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

शिंदेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर केला घाणाघात तर राज ठाकरेंना दिला सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूनी अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. त्यांचा कडाडून विरोध पाहता तसेच राज्यभरातूनही वाढता विरोध लक्षात घेतला…

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून…

वाल्मिक कराडच्या चेल्याचा प्रताप : गतिमंद मुलीवर केला अत्याचार !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातून अनेक घटना उघडकीस येत असतांना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 जून रोजी केज पोलीस स्टेशनमध्ये एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक…

…मात्र कायदा हातात घेऊ नका ; राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अ‍ॅण्ड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र…

उद्या दाऊद इब्राहिम पक्षात प्रवेश देणार ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव ठाकरे गट व भाजपात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची 'डी…

तू कोण रे कुत्रा…म्हणत आरोपी वाल्मीक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात खडी फोडणाऱ्या वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला कोण रे तू कुत्रा? म्हणत…

आरोपी आंधळे अद्यापही फरार ; आमच्या जीवितास धोका ; धनंजय देशमुख घेणार निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात होती. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत…

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केलेली…

अंजली दमानिया यांचे ट्वीट : “जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील विविध प्रश्नांमुळे गाजत आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला…

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणार मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागातून वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात याच भाविकांसाठी महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो…
Don`t copy text!