ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? विखे पाटलांचा सवाल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता भाजपचे नेते विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा…

मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट;‎ ‘त्या’ दोघांना ५ दिवसांपर्यंत कोठडी !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापासून राज्यात मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणी ‎गोंदी पोलिस ठाण्यात दोन ‎आरोपींविरुद्ध गुन्हा…

कुपवाड्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती…

डंपर आणि बसची जोरदार धडक : २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी !

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला…

मनसेने उद्धव ठाकरे विलीन व्हावे ; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) स्वतःला…

१७ शाळकरी मुलांना ठेवले ओलीस : पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान…

कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात…

ग्राहकांना मोठा दिलासा : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण !

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५००…

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जावून उद्धव ठाकरे करणार ‘फॅक्ट चेक’

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाल्यावर सरकारने मदत केली कि नाही यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील…

शिक्षण मंत्र्यांची मागणी : विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये एक विद्यार्थी व एका…

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका…
Don`t copy text!