ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

नोकरी संदर्भ

राज्यातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या…

पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.14: सैनिकी मुला/मुलींच्या वसतीगृह सोलापूरसाठी तात्पुरत्या स्वरूपात पहारेकरी पदासाठी माजी सैनिक आणि नागरी संवर्गातून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून…

साडेपंधरा हजार पदांची भरतीप्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

 मुंबई, दि. 14: सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार…

यंत्रमागधारकांच्या लेखी सुचनांचा धोरणात्मक बदलांमध्ये समावेश करणार – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम…

मुंबई, दि. 23 : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. यंत्रमागधारकांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात द्याव्यात, त्या अनुषंगाने धोरणात्मक बदल करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे…

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 23 : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या…

कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप, कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक…

मुंबई दि.१५ :- ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने…

सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा; 14, 15, 16 जून रोजी आयोजन,…

सोलापूर, दि.9 : जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास,…

अक्कलकोट स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत मार्गदर्शक ठरावे : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहराचे नाव स्वामी समर्थांमुळे जगभर गेले आहे. या पुढच्या काळात हे शहर स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत देखील मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली. अक्कलकोट येथील शरण मठात सिद्धारूढ…

अक्कलकोटमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नवी संधी,सोमवारी होणार उदघाटन कार्यक्रम

अक्कलकोट,दि.२० : सिद्धारूढ अभ्यासिका,देवरदासमय्या ग्रंथालय आणि सीआरएस अकॅडमी व युवा प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन याचे उदघाटन सोहळा सोमवार २२ मार्च जागतिक जल दिन रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती शरणमठाचे अध्यक्ष माणिक…

10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ; स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मेगा भरती

१० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांची मेगा भरती निघाली आहे.  इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा…
Don`t copy text!