Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
नोकरी सोडल्यानंतर तात्काळ मिळणार भविष्य निधी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी आपल्या भविष्य निधी (PF) खात्यातील 75 टक्के रक्कम तत्काळ काढू…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दिवाळीनिमित्त सेवेकऱ्यांना किराणा वाटप
अक्कलकोट : प्रतिनिधी
दिवाळी - २०२५ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळातील सेवेकरी व…
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : राज्यात निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षात…
आयुक्तांच्या चारचाकी समोर आडवे झोपून अनोखे आंदोलन : आयुक्तांनी फटकारले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहराच्या पूर्व भागातील नवनियुक्त समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः विश्रांतवाडी, कळस आणि धानोरी या भागांमध्ये रस्ते आणि पाण्याची समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे. गेल्या…
ओला दुष्काळ जाहीर करा : स्मशानभूमीत चितेवर बसून केले आंदोलन !
हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार यावर मदतीचे आश्वासन दिले असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ.…
अजित पवारांची घोषणा : शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी पॅकेजनुसारच मदत देणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार…
ग्राहकांना बसला धक्का : सोन्याच्या दराने रचला नवा विक्रम !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या चार दिवसावर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आता देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची मुदत संपलेली सोने ०.५२ टक्क्यांनी वाढून…
यंदा दिवाळी पावसात : राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक नागरीकासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार उद्या गुरुवार…
माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली भाजपची तुलना विषारी सापाशी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या एका निर्णयावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्रहार जनशक्ती पक्षाला दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले पक्ष…
महायुतीत वाद : निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये युतीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे.
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद…