Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
भुजबळच्या नादी लागू नका ; मनोज जरांगे पाटील !
वडीगोद्री : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे. यात विशिष्ट जातीचे लोक जमवले गेले आहेत. बाकी यांना काही करायचे नाही. ते कुठेही उतरले तरी काही फरक पडणार…
शेतकरी दिवाळी साजरी करणार का ? शरद पवारांचा मोठा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला, यात शेती उद्धवस्त झाली. इतकेच काय तर जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या…
सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसला बसणार मोठा धक्का : भाजपात होणार पक्ष प्रवेश !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…
कॉंग्रेस नेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल : म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी काळी !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. महायुती सरकारवर विरोधकात आरोप प्रत्यारोप करीत असताना आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असे सांगत 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा…
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ ; जरांगे पाटलांनी उपस्थित केली शंका !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री…
स्थानिक निवडणूक महायुतीत कि स्वतंत्र लढणार ; प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे भाष्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष…
पाच दिवसांच्या दिवाळीला सुरुवात : वसुबारस का साजरा करतात?
कोल्हापूर : वृत्तसंस्था
दिन दिन दिवाळी... गायी म्हशी ओवाळी... प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी उत्साहाचा असतो. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली पणती ही वसुबारस सणाने प्रज्वलित करून शुक्रवार, दि. १७ पासून वसुबारसने दिवाळीला प्रारंभ होत आहे.…
भाजप आ.शिवाजी कर्डिलेंचे निधन
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास…
मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा नकार ?
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीसाठी महायुती होण्याची शक्यता नसताना आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत…
ते मिमिक्री करणारे मी काम करणारा मी माणूस ; अजित पवारांची खोचक टीका !
पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी…